अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी नववे नक्षत्र.
उदाहरणे :
आश्लेषेचा आकार चक्रासारखा आहे.
समानार्थी : आश्लेषा
अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्र नवव्या नक्षत्रात असण्याचा काळ.
उदाहरणे :
माधव आश्लेषा नक्षत्रात मौन व्रत ठेवतात.
आश्लेषा नक्षत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashleshaa nakshatr samanarthi shabd in Marathi.